परंपरेपासून आधुनिक स्वयंपाकघरांपर्यंत
प्रत्येक स्वयंपाकघरात मातीच्या भांड्यात शिजवण्याचा समृद्ध अनुभव घ्या
आरोग्यपूर्ण, नैसर्गिक आणि चविष्ट
तुमचे खाते आहे का? जलद चेकआउट करण्यासाठी लॉग इन करा.
रु. ७४९ व त्याहून अधिक किमतीच्या खरेदीवर शिपिंग विनामूल्य !!
घर, ऑफिस किंवा टेबल डेकोरेशनसाठी आकर्षक आणि आधुनिक लुक देणारा हा “वुडन टेस्ट ट्यूब प्लांटर स्टँड” खास नैसर्गिक Pine Wood पासून तयार करण्यात आला आहे. यामध्ये दिलेली ग्लास टेस्ट ट्यूब लहान रोपे, मनी प्लांट किंवा सजावटीच्या हिरव्या वनस्पतींसाठी उत्तम आहे.
मिनिमल आणि एलिगंट डिझाइनमुळे हा प्लांटर स्टँड टेबल, ऑफिस डेस्क, लिव्हिंग रूम, बेडरूम किंवा गिफ्टिंगसाठी परफेक्ट पर्याय ठरतो. घराला नैसर्गिक आणि प्रीमियम लुक देण्यासाठी हा सुंदर डेकोरेटिव्ह प्लांटर उत्तम निवड आहे.
सध्या पिकअप उपलब्ध नाही
व्हाईट मेटल कलेक्शन पहा
परंपरेपासून आधुनिक स्वयंपाकघरांपर्यंत
प्रत्येक स्वयंपाकघरात मातीच्या भांड्यात शिजवण्याचा समृद्ध अनुभव घ्या
आरोग्यपूर्ण, नैसर्गिक आणि चविष्ट